*अमोनियम पोलिफॉस्फेट*
शेतकरी बंधुनो, ड्रीप च्या साहाय्याने खते देताना ,10/34/00 म्हणजेच *अमोनियम पोलिफॉस्फेट* या खताचा वापर करा, पिकाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी, ड्रीपच्या साहाय्याने खतांचे व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो. मी स्वतः या खताचा वापर केलेला आहे, मला आलेले अनुभव .👇👇
*अमोनियम पोलिफॉस्फेट चे फायदे*
1) झाडाच्या मुळांची त्वरित वाढ करते,त्यामुळे पीक दर वाढतो.
2) फुलगळ पूर्णपणे थांबते.
3)पॉलिफॉस्फेट हा घटक झाडाला न अडखळता मोकळ्या प्रमाणात प्राप्त होतो.
4) पॉलिफॉस्फेट मधील नायट्रोजन हा घटक पाण्यात वाहून जात नाही त्यामुळे झाडाला त्वरित प्राप्त होतो.
5)पॉलिफॉस्फेट चिलेटिंग प्रक्रिया परिणामकारक करते.
6) पॉलिफॉस्फेट अधिक उष्णतेतसुद्धा सर्व प्रकारच्या मुळांची वाढ करण्यास मदत करते.
7)पॉलिफॉस्फेट पोषण मूल्य वाढून बहार/ मोहोर/फुले/ पाती चे प्रमाण 70% पर्यंत वाढवते.
8)या खतामुळे पिकाची परागीभवन क्षमता वाढते.
9)पॉलीफॉस्फेट मुळे फळ गळती पूर्णपणे थांबते.
10)पॉलिफॉस्फेट मुळे फळे चमकदार व रसरशीत वाटतात.
*पोलिफॉस्फेट चा वापर*
पीक एक ते दीड महिन्याचे झाल्यावर ड्रीप मधून एकरी 2 किलोदेणे ,पुन्हा 15 दिवसांनी 2 किलो देणे.
फवारणीसाठी 15 लिटर पंपाला 40 मिली वापरावे.
ड्रेंचिंग साठी 15 लिटर पंपाला 75 मिली वापरावे.
*अमोनियम पोलिफॉस्फेट/पोट्याशीयम पॉलीपोट्याश, नॅनो फॉस्फेट,प्युअर पोट्याश,ओसीप ओना, नॅनोमोल, नॅनोसल्फ, स्मार्ट झिंक ऑक्साईड कार्बोनील, ऑयोन डी,* या *लिक्विड* खतांचे केळी ,पपई मिरची हळद,आले,कापूस,उस्, भाजीपाला पिकासाठी साठी चांगले रिझल्ट मिळतात.
No comments:
Post a Comment